Hello friends ☺☺☺. Welcome to my blog. I am Sandip Laxman Pol and this is my first Marathi blog “https://www.hrudaysparshiblogs.com/”.
Basically, this blog contains Marathi poems, Four lines, Marathi Articles, Film Dialogues & Marathi songs. If you have any feedback, comments, requests for technical support or other inquiries, please feel free to contact us by email at:hrudaysparshiblogs@gmail.com.
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
माझ्या मराठी ब्लॉगवर (हृदयस्पर्शीब्लॉग्स) मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. या ब्लॉगवर तुम्हाला मराठी कविता, चारोळ्या, लेख, दमदार संवाद, लघुकथा, नवरा-बायकोच्या कुरखोडी आणि मराठी गाणी वाचता येतील. सध्या या ब्लॉगवर मी काम करत आहे. हळूहळू तुम्हाला या ब्लॉगवरील प्रत्येक विभागातला वाचनाचा आनंद घेता येईल. तसेच या ब्लॉगमध्ये (अतिथीगृह) विभाग आहे, ज्यात तुम्हाला दुसऱ्या मराठी ब्लॉगप्रेमीच्या कविता आणि इतर गोष्टींचा आनंद घेता येईल.
जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर तुमच्या प्रियजनांना नक्की सामायिक करा. माझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या काही सुचना, अभिप्राय, टिप्पण्या, विनंत्या, चौकश्या असतील तर तुम्ही (hrudaysparshiblogs@gmail.com) या ई-मेल वर कळवा.
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon