समुद्र | Sea August 19, 2020 समुद्र | Seaसमुद्राच्या लाटा अथांग असतात त्याच्या सुंदर रुपाला पाहून लोक नेहमी फसतात फेसाळणाऱ्या लाटेत जे खोलवर आत शिरतात तीच लोकं अलगद त्याच्या जाळ्यात अडकतात Related Post
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon