नवरा-बायको म्हंटलं कि भांडणं आलीच, मग खोडया- कुरखोड्या होतंच असतात. अशाच काहीशा गमतीशीर नवरा-बायकोच्या कुरखोड्या या विभागात तुम्हाला वाचायला मिळतील. तुम्हाला जर आवडल्या तर नक्की तुमच्या प्रियजनांना या ब्लॉगबद्दल माहिती दया.
 |
नवरा-बायको कुरखोडी - भाग १ |
 |
नवरा-बायको कुरखोडी - भाग २ |
नवरा:
आवाज खाली कर, नाही तर मुस्काट फोडीन.
बायको: पोलिसांना फोन केला ना, Domestic Violence, Mental Harassment आणि बरीच कलमं लागतील... मग फोन लावू.
नवरा: मी फक्त एव्हढच म्हणत
होतो कि, आवाज खाली कर, नाही
तर तुझा घसा बसेल आणि तुझा घसा बसला तर मी माझं मुस्काट
फोडीन. बाकी काही ही झालं तरी चालेल पण तुझा घसा बसायला
नको.
 |
नवरा-बायको कुरखोडी |
बायको: तु बोका आहेस बोका... तुझ्या सारखा बोका मी
माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधी पाहिला नव्हता.
नवरा: तुझ्या
सारख्या कित्येक मांजरी मी पाहिल्या आहेत....
बायको: काय म्हणालास!
नवरा: मी कुठे काय म्हणालो, मी फक्त एव्हढंच म्हणालो कि, सगळ्या मांजरी मला तुझ्या सारख्याच वाटतात.
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon