गिफ्ट





चारोळी | गिफ्ट
गिफ्ट 



तु दिलेले गिफ्ट अजूनही 

मी जपून ठेवले आहे 

कोणी त्याला पाहू नये म्हणून 

हळूच एका कोपऱ्यात लपवून ठेवले आहे

Previous
Next Post »

कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon